Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सर्वानाच वळीव वर्षाव मिळणार नाही

Not everyone will get rain nearby

मला दाखविण्यात आले की जर देवाच्या लोकांनी स्वतःसाठी काही कष्ट न करता केवळ पाहातील की त्यांच्यावर पवित्र आत्मा येईल व त्यांच्या चुका दूर करून योग्य व लायक करील. आणि जर त्यावर अवलंबून राहिले व वाईटापासून त्यांना स्वच्छ करील. त्यांचा आत्मा व शरीर शुद्ध होईल आणि मोठ्या आरोळीसाठी तयार केले जाईल. तर त्यांचा गैरसमज होईल. शेवटी ते उणे पडतील. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:६१९ (१८६७). 


आपल्याला आशा आहे की सर्व मंडळींमध्ये बदल घडून येईल ती वेळ कधीच येणार नाही. मंडळींमध्ये असे काही लोक आहेत की त्यांचे परिवर्तन होणार नाही. सफलता मिळविण्याच्या प्रार्थनेमध्ये ते भाग घेणार नाहीत. ते कधी कळकळीची प्रार्थना करणार नाही. देवाजवळ स्वतःच्या उपोषणासाठी विंनती करणार नाही. प्रत्येकाने वैयक्तिकपणे वळीव वर्षावासाठी कार्य केले पाहिजे. आपण प्रार्थना अधिक करावी व कमी बोलावे. -सेलेक्टड मेसेजस १:१२२ (१८८७).


आमची कदाचित खात्री असेल की जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल की ज्यांना तो मिळाला नाही आणि आगोटीच्या पावसाचे मोल त्यांना समझले नाही. अश्याना वळीव वर्षाव दिसणार नाही. आणि त्याचे महत्व समजणार नाही. -टेस्टिमोनीज मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ३९९ (१८९६).  


केवळ जे प्रकाशावर राहतात त्यांनाच महान प्रकाश मिळेल, जोपर्यंत आपण येशूच्या  जवळ जाण्यामध्ये प्रगती करीत नाही आणि त्याची नीतिमत्ता मिळवीत नाही तोपर्यंत आपणास पवित्र आत्मा आणि वळीव वर्षावाचे स्पष्टीकरण समजणार नाहीत. कदाचित आपले हृदय आणि भोवती येईल परंतु तो आपणास मिळाला किंवा नाही ते समजणार नाही. -टेस्टिमोनीज अँड गॉस्पेल वर्क्स ५०७ (१८९९). 


जे पवित्र आत्मा मिळविण्याचे कष्ट करीत नाही आणि केवळ त्याची वाट पहातील ते अंधारात शिक्षा भोगतील. देवाच्या कर्यासाठी तुम्ही काही न करता केवळ बसू शकत नाही. -ख्रिश्चन सर्व्हिस २२८ (१९०३). 



पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. :