Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

पवित्र आत्मा मिळविण्यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करावी

To receive the Holy Spirit

पेंटीकॉस्टच्या दिवशी येशूच्या शिष्यांनी पवित्र आत्मा मिळविण्यासाठी जशी प्रार्थना केली तशी आपण कळकळीची प्रार्थना करावी. त्या दिवसांपेक्षा आता आपणास अधिक प्रमाणात प्रार्थनेची गरज आहे. -द टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:१५८ (१८८२). 


पवित्र आत्म्याचे मंडळींवर येणे याचे भविष्य आपण पहातो परंतु मंडळीला आत्ताच संधी आहे की त्यासाठी कार्य करावे. त्याचा शोध घ्या, त्यासाठी प्रार्थना करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. आपणास ते मिळायलाच हवे. आमच्या समर्पणाची स्वर्ग वाट पहात आहे. -इरव्होन्जलिसम ७०१ (१८९५).


पवित्र आत्म्याचे जे प्रमाण आपणास मिळते ते आपल्या आशेनुसार व हिश्यामध्ये मिळेल आणि विश्वासाच्या सरावाप्रमाणे असेल. तसेच प्रकाशाचा व ज्ञानाचा वापर आपण ज्याप्रमाणे करू त्याचे प्रमाण ही तसेच असेल. -द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ५ मे १८९६. 


आपण आपल्या विनंतीनुसार देवाला जास्त त्रास देत नाही. आपण पवित्र आत्मा अश्याप्रकारे मागू शकत नाही. देवाची इच्छा आहे की आपण त्याला याबाबतीत अधिक त्रास द्यावा. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या विनंत्याचा देवावर दबाव आणावा. त्याच्या आसनापर्यंत आपल्या विनंत्या जाव्यात. -फुंडमेंटल ऑफ ख्रिश्च्यां एज्युकेशन ५३७ (१९०९). 


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : १०७