Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

विशेष करून दानिएल आणि प्रकटीकरणाचा अभ्यास करा

 

Study Daniel and Revelation in particular
दानिएल

देवाच्या वचनाचा अगदी जवळून अभ्यास करणे अति आवश्यक आहे. विशेष करून दानिएल आणि प्रकटीकरण या दोन पुस्तकांचा पूर्वी नव्हता इतका अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. देवाकडून दानिएलाला जो प्रकाश मिळाला होता विशेषतः तो प्रकाश या शेवटच्या दिवशी मिळेल. - टेस्टिमोनीज ऑफ द मिनिस्टर्स अँड गोस्पल वर्कर्स ११२,११३, (१८९६)

                दानिएलाच्या बाराव्या अध्यायाचा अभ्यास करूया यामध्ये शेवटच्या घटनांचा इशारा दिला आहे. - मॅन्युस्क्रिप्टस रिव्हील १५:२२८ (१९०३)

            नव्या कराराच्या शेवटच्या पुस्तकामध्ये पूर्ण पणे सत्याविषयी दिले आहे आणि हे सत्य आपणास समजणे अति महत्वाचे आहे. - ख्राईस्ट ऑब्जेक्टस लेसन १३३ (१९००).

            प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या घटनांची पूर्तता झाली नाही. त्या अति लवकर होणार आहेत. देवाच्या लोकांना या भविष्याचा अभ्यास अगदी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. याविषयी स्पष्ट समजणे आवश्यक आहे. कारण सत्य कधी लपत नाही. वाचनामध्ये आपणास स्पष्टपणे आगाऊ सूचना दिली आहे की भविष्यात काय घडले. - १ एनयूलाइफ (रोव्हिव्ह अँड बियांड ९६ (१९०३)

            प्रकटीकरणामध्ये महत्वपूर्ण व यथाविधी संदेश देण्यात आला आहे की तो देवाच्या लोकांच्या लक्षात प्रथमस्थान घेणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३०२ (१९०४)


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ९