Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

त्रासाचा काळ लवकरच येणार

The time of trouble will come soon-jesus coming soon
पर्यावरणातील बदल

 त्रासाचा काळ जो शेवट पर्यंत वाढतच जाणार आहे तो अगदी जवळ आहे. आपल्याला वेळ गमवायची नाही. जग युद्धासाठी एकदम तयारच आहे. दानिएलाच्या अकराव्या अध्यायातील भविष्यवाणी जवळ जवळ पूर्ण होत आली आहे. - रिव्हिव्ह अँड हेरोल्ड, नोव्हेंबर २४, १९०४. 

संकटाचा काळ - कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्या पासून कधीही आले नाही. असे संकट त्या समयी येईल. ( दानिएल- १२:१ ) ते आताच आपल्यावर आहे. आणि सध्या आपण झोपी गेल्येला १० कुमारी सारखे आहोत. आपणास आता जागे व्हायचे आहे. आणि प्रभू येशूला विनंती करायची आहे की त्याने आपल्या पंखाखाली आपल्याला संरक्षण द्यावे आणि आमच्या पुढे असण्याऱ्या त्रास संकटापासून वाचवावे. - मनुस्क्रिप्ट रिलीज ३:३०५ (१९०६) 

The time of trouble will come soon-jesus coming soon
जग हे दिवसेंदिवस अन्यायी बनत चालले आहे. लवकरच सर्व राष्ट्रांमध्ये मोठे संकट येईल. येशू ख्रिस्त येई पर्यंत हे संकट कमी होणार नाहीत.- द रिव्हिव्ह अँड हेरोल्ड फेब्रुवारी ११, १९०४ 

आपण संकटाच्या काठावर उभे आहोत. लवकरच ती वेळ येणार आहे आणि अशा गोंधळात आपण आहोत की असे घडेल याची आपल्याला खात्री नव्हती परंतु हे सर्व स्वप्नासारखे आपल्या पुढे उभे आहे... टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:४२ (१८०९) या युगाच्या संकटाच्या दारात आपण उभे आहोत. एका मागून एक देवाचा न्याय जगावर येईल. अग्नी, जलप्रलय, भूकंप, लढाया आणि रक्तचाप ही सर्व संकटे येतील. - प्रोफेट्स अँड किंग्स २७८ (१९१४). 

The time of trouble- jesus coming soon
पृथ्वीवरील बदल

आपल्या समोर वादळाची वेळ आहे परंतु आपण अविश्वासाचा किंवा निराशेचा एक ही शब्द उच्चारू नये. - सर्व्हिस १३६ (१९०५) 


पुस्तक  : शेवटच्या दिवसातील घडामोडी 
लेखक : एलन जी व्हाईट 
पान नं. : ७